WELCOME TO THE OUR COLLEGE

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Read More...
Principal's Message

Information Not Available

Read More...
NOTICE
महत्वाची सूचना ०७/०६/२०२२

वेळ सायंकाळी ५:०० सर्व TYBCOM मधील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की शुल्क संदर्भात update चालू असल्याने ज्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरले नाहीत त्यांनी उद्या दुपारी १:०० वाजेनंतर अर्ज भरावेत ज्यांनी आज अर्ज भरले आहेत त्यांनी त्यात बदल करू नये तसेच PRINT OUT काढण्यात येऊ नये. प्रिंट काढली असल्यास आपल्याकडे ठेवावी. - परीक्षा अधिकारी प्राचार्य

क्रेडिट कोर्स संदर्भात

मंगळवार दिनांक ०७/०६/२२ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत सूचना निर्गमित केली जाईल त्या पद्धतीने क्रेडिट कोर्स समाविष्ट करूनच परीक्षा अर्ज भरण्यात यावेत. - परीक्षा अधिकारी प्राचार्य

केवळ वाणिज्य शाखेसाठी

आज दुपारी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत भरण्यासाठी अंतिम मुदत विचारात घेऊ नये. अंतिम तारखेस सर्वरचे अनेक प्रॉब्लेम निर्माण होत असतात. महाविद्यालय लॉगिनला भरलेले अर्जाची जुजबी तपासणी केली जाईल. विद्यार्थी जागरूक व तत्पर असल्याने वाणिज्य शाखेचे ९०% अर्ज आजच भरले जातील अशी खात्री आहे. ज्यांना मोबाईलवर भरणे शक्य आहे त्यांनी मोबाईलवर भरावे ज्यांना शक्य नाही त्यांनी ज्यात्या गावातील सायबर क्याफेवर शक्य असल्यास आजच भरावेत. फारच अडचण असल्यास उद्या भरण्यात यावे. प्रिंट उद्या काढावी. परीक्षा अधिकारी प्राचार्य

सूचना:०७/०६/२२

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ प्रवेश प्रक्रिया येत्या आठ दिवसात चालू करण्यात येणार आहे. प्रवेशा करिता वार्षिक उत्पन्न दाखला- INCOME CERTIFICATE, जातीचे प्रमाणपत्र - CASTE CERTIFICATE, रहिवासी प्रमाणपत्र- DOMECILE CERTIFICATE इत्यादी दाखले आवश्यक असतात त्यापैकी सर्वांचीच रहिवासी दाखले, जातीचे दाखले काढलेले आहेत असे गृहीत धरण्यात येत आहे. परंतु आर्थिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे दाखले नव्याने तहसील कार्यालयातून सेतू केंद्राद्वारे काढून घ्यावेत. प्रवेशाच्या वेळी गैर सोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी/पालकांनी तात्काळ कार्यवाही करून घ्यावी. प्राचार्य

सूचना:- ०६/०६/२२

वाणिज्य शाखेतील FY,SY,TY B.COM मधील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की मंगळवार दिनांक ७/०६/२२ रोजी दुपारी २:०० पासून परीक्षा अर्ज विद्यापीठ संकेतस्थळावर भरण्यात यावेत सदर परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक ९/०६/२२ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भरण्यात यावेत.

CIRCULARS
EVENTS
भव्य सायकल रॅली

बेलापूर महाविद्यालय भव्य सायकल रॅली संपन्न

60+

Years Establishment

15000+

Students Arts, Commerce & Science

60+

Faculties & Arts, Commerce & Science

3000+

Books at Library